निशब्द करून टाकणारा हा "चंद्र", सोबती असलेल्या चांदण्या मात्र त्या वलयात कुठे तरी गुडुप झाल्या आहेत.
माणसाने ही असच राहावं.. आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व देणं महत्त्वाचं असतच..
पण, आपल्या चंद्राला सोडुन इतर चांदण्यात न अडकता/ गुंतता.. फक्त आपल्या चंद्रावर आपलं लक्ष ठेवणं महत्त्वाचे आहे.
असा हा निशब्द करणारा "चंद्र".