शेतीला ,किंवा घरगुती वापरासाठी पाण्याचे महत्त्व हे अनन्य आहे ,त्याचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेंतना अत्याधुनिक विजेवर चालणाऱ्या मोटर वापरल्या जातात.काही मोट्री या अधिक प्रेशरच्या असतात,तेव्हा बऱ्याचदा पाइपलाइन फुटण्याचे किंवा हवेच्या दाबाने शोकेट सह वर हवेत उडून खाली पडल्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.असे नुकसान होऊ नये आणि मोटर देखील चालू राहील यासाठी
पुरेशी संसाधने योग्य वेळेत उपलब्ध होत नाही
तेव्हा अशा परीस्थितीत एक नैसर्गिक संसाधनांचा केला जाणारा पर्यायी वापर ...