जिथे स्वप्न पूर्ण होतात, स्वप्न म्हणजे काय? स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनात निर्माण होते. प्रत्येकाला वाटतं अशा स्वप्नांच्या नगरीत आपण जावं. एक तरी झेप आपण या नगरीत मारावी. या मुंबानगरीमध्ये प्रत्येकाला वाटतं एकदा तरी भेट द्यावी. स्वप्न आणि आयुष्य म्हणजे काय हे कळातं. मुंबई म्हणजे काय? "जीवाची मुंबई करून घेऊ" असं आपण बोलतो. नक्की काय करायचे, हे किती तरी जणांना माहित नाही. अहो मुंबई म्हणजे स्वप्न, मुंबई म्हणजे ध्येय, मुंबई आपले लोक, "मुंबई तो मेरी जान हैं. " असं आपण बोलतो.