भानुदास धोत्रे - (29 November 2021)उत्कृष्ट....... अभिनंदन 🙏🙏🌹
10
sopan doke - (29 November 2021)सुंदर विशेषांक. धन्यवाद सेलूकर सर
10
Ram Joshi - (29 November 2021)खूप सुंदर चित्रकाव्य.सर्वांच्या दर्जेदार कवितांचा समावेश असलेला विशेषांक 👌👌🌹🌹
20
Photograph About
आज सकाळीच काही कामासाठी जायचे होते.घाईघाईने बाहेर निघालो.दिलेली सकाळची साडेसातची वेळ जरी टळून गेली असली तरी विचारांची साडेसाती मात्र टळत नव्हती.खरं तर असं म्हणतात विचारांची गती एवढी प्रचंड असते की तिची कोणत्या गतीशी तुलना होत नसते.मनात सुट्ट्या संपण्यापूर्वी करायच्या कामाबद्दल विचार गरगर फिरत होते, तशीच गाडीची स्टेरींग ही वेगात उलट सुलट दिशेला फिरत होती.भराभर क्लच गेर बदलले जात होते.खड्डे- खुड्डे न बघताच गाडी पळत होती.मनावर राहून गेलेल्या कामाचा प्रचंड ताण घेऊनच मी चाललो होतो...वळणे