मिरगड, पेन जवळील सोनघर गावाला लागूनच. अतिशय दुर्मिळ माहिती आहे या गडाबद्दल. हल्लीच काही गड प्रेमीनी माहिती उघडकीस आणली. या गडाचा उल्लेख सुरत च्या लुटी मध्ये आहे..
बऱ्याच संस्था आता शिवाजी महाराजांच्या गड किल्ले संवर्धन साठी प्रयत्न करीत आहेत..
तसेच आम्हीही या गडावर जाऊन प्रार्थना केली.
जय शिवराय ????