निसर्ग आपल्याला नेहमी काहीतरी देत असतो.या हिरव्यागार पानांकडे पाहिल्यावर जाणवते की,निसर्गाच्या भाषेत फक्त आणि फक्त प्रेमच भरले आहे. जेवणात चव आणणारे हे कढीपत्त्याचे पान आज मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देऊन गेले.निसर्गाचे हे सुंदर रूप आपल्याला शिकवते की,आपणही जगाकडे नेहमी प्रेमाच्या नजरेनेच पहावे.