पानात उमटलेला हा सुंदर हृदयाचा आकार सांगून जातो की, निसर्गाच्या कणाकणात फक्त आणि फक्त प्रेमच भरले आहे. निसर्गासारखा मोठा चित्रकार आणि शिल्पकार अख्ख्या विश्वात दुसरा कोणीच नाही. मानवी हस्तक्षेपाशिवाय, एका साध्या कढीपत्त्याच्या पानात उमटलेली ही नैसर्गिक नक्षी सृष्टीचे अद्भूत रूप दाखवते.