सुंदर सुरेख सकारात्मक ता , काळ्या पाटीवर पांढऱ्या खडू ने पहिली सकारात्मक गिरवण तमाला सोडवून उजेडा कडे जाण्या चा सुखद प्रवास खुपच सुंदर
काळया पांढऱ्या चे संयोजन नव चेतना ऊर्जा. खूप मस्त. अगदी आम्हालाही ऊर्जा मिळाली नक्की लिहू. सुमधुर आवाजात याईकुन कान तृप्त झाले.
खूपच अप्रतिम ऋचा जी, संक्रांत म्हटले की, " ढील दे रे , ढील दे रे , ढील दे ...माझा पतंग उंच उंच जाऊ दे " हे आठवल्या शिवाय राहत नाही. आज सुध्धा पतंग उडवल्या खेरीज संक्रांतीचा मजा मला पूर्ण झाला असे वाटत नाही. खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही आणि तितकच अप्रतिम निवेदन देखील केले आहे.
हो ना मनात जरी आलं तरी आम्हाला ऋचा सारखे इतके छान शब्द नाही सुचत ना. खूप कल्पना गोड आवाजात ऐकून खूप छान वाटलं
Publish Date : 14 Jan 2024
Time to listen : 00:02:01
Free
Reviews : 6
People Listen : 121
Added to wish list : 1