राकेश सावंत "शाश्वत"

User Image


284 People read
7 Received Responses
9 Received Ratings
0 Ebooks Sold
0 Paperback Sold


About राकेश सावंत "शाश्वत"

प्रथम भारतीय, नंतर महाराष्टाचा, नंतर रायगडकर. लहानापासून च वाचायची खूप आवड होती, त्यात गोष्टी रूपी काही वाचायला मिळाले तर खजिनाच हाती पडल्या सारखं वाटायचं. त्यातच माझी आणि प्रतिलिपि ची भेट झाली अन् कधीही न संपणारा कुबेराचा खजिनाच हाती लागला. त्याच खजिन्याचा आस्वाद घेत आहे.