नाव :- वृषाली विजय शिंदे
राहणार :- मुंबई ( ठाणे )
नोकरी / व्यवसाय :- शॉपीजन मराठी विभाग प्रमुख
छंद :- वाचन, लेखन, निसर्गात रमणे, फोटोग्राफी करणे, लहान मुलात रमणे, समाजसेवा, सतत माणसांना जोडणे व इतरांच्या मदतीस धावून जाणे, एखादा कार्यक्रम सूत्रबद्धतेत आखुन तो यशस्वी पार पाठणारी इव्हेंट...More
नाव :- वृषाली विजय शिंदे
राहणार :- मुंबई ( ठाणे )
नोकरी / व्यवसाय :- शॉपीजन मराठी विभाग प्रमुख
छंद :- वाचन, लेखन, निसर्गात रमणे, फोटोग्राफी करणे, लहान मुलात रमणे, समाजसेवा, सतत माणसांना जोडणे व इतरांच्या मदतीस धावून जाणे, एखादा कार्यक्रम सूत्रबद्धतेत आखुन तो यशस्वी पार पाठणारी इव्हेंट ऑर्गनायजर, फ्री लान्स जनसंपर्क स्पेशालिस्ट अन २५ वर्ष ललनाचे सौन्दर्य निखारण्याचा मनापासून प्रयत्न करणारी एक सौन्दर्यतज्ञा (ब्युटीशियन)
"मी ही अशी" :- ७ वी त असताना असेच् काही बाही मनातील गुज वहीवर उमटले. अन मग हे गुज सतत वहीवर उतरू लागले. मग मनाला कळले कि तू सरळ शब्दात गद्यात न उतरता पद्यातून जिवनाचे खट्टे - मीठ्ठे सार लिखाणाच्या तोंडी लावतोयस. मनाच्या ध्येयाला एक शांन्तता गवसल्यावर तो बेछुट लगाम सोडुन पद्याच्या मन रुपी सागरात आनंदमयि मनसोक्त पोहु लागला … जगाचे भान हरपुन …
"मी ही अशी" मध्ये … (बऱ्याचश्या कथा व लेख लिखाणात समाविस्त्ठ आहेत. पण त्या डायरी व मित्रपरिवार / आप्त स्वकीयान पर्यंत सीमित आहेत.)
या ऑनलाईन जगतात माझे छोटेसे असे विश्व निर्माण करण्यास व माझे आस्तित्व जगासमोर मांडण्यास मज असा हा सुंदर मार्ग सापडला आहे.
अधिक माहितीसाठी माझा ब्लॉग :- https://sangeetavrushali.wordpress.com/ my blog "Mi Hi Ashi ".
वृषाली शिंदे...