रेखा कमलाकर कुलकर्णी-देशपांडे
एम. ए. (अर्थशास्त्र) बी. एड.
लग्नापूर्वी दोन वर्ष उदगीर येथे विद्यावर्धिनी शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी 1986 ते1988
लग्नानंतर पूर्णवेळ गृहिणी
वाचन भरपूर पण लिखाण तसे कमी
अगदी आठवी नववीला
असल्यापासून वाचन व लेखनाची आवड प्रत्यक्ष लिखाण ग्रॅज्युएशन...More
रेखा कमलाकर कुलकर्णी-देशपांडे
एम. ए. (अर्थशास्त्र) बी. एड.
लग्नापूर्वी दोन वर्ष उदगीर येथे विद्यावर्धिनी शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी 1986 ते1988
लग्नानंतर पूर्णवेळ गृहिणी
वाचन भरपूर पण लिखाण तसे कमी
अगदी आठवी नववीला
असल्यापासून वाचन व लेखनाची आवड प्रत्यक्ष लिखाण ग्रॅज्युएशन पासून.
1) महाविद्यालयीन शिक्षणा सोबत वाद-विवाद,वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा उस्फुर्त वकृत्व, असंबंध वक्तृत्व अशा स्पर्धांमधून सहभाग व पारितोषिके
2) सकाळ पेपरला
सहज सुचले म्हणून
सदरात चारोळी लेखन 2001
3) सकाळ पेपरच्या विडंबन काव्य स्पर्धेत अकराशे कविता मधून उत्तेजनार्थ पारितोषिक.2001
4) वेळोवेळी अभंग व लघु लेख प्रसिद्ध
विविध ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत पुरस्कार
1) शब्द सेतू लक्षणीय काव्य काव्यनिर्मिती पुरस्कार 2020
2) काव्य स्पंदन काव्योत्कर्ष पुरस्कार 2020
3)शब्द सेतू दैनिक नाविन्यपूर्ण विशेष सदर लेखन पुरस्कार 2020
4) शब्द सेतू महा स्पर्धेची अंतिम विजेता म्हणून सन्मानित 2020
5) शब्द सेतू काव्यकुबेर पुरस्कार 2020
6) काव्य शिल्प साहित्य मंच सदश्य 2022
7) गझल मंथन साहित्य संस्था पुणे 2022 विभाग कोषाध्यक्ष 2020
पासून
8) विविध गझल मुशायऱ्यात सहभाग
9) वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे महिलादिन काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक 2012
लघु लेख, ललित,अभंग, षडाक्षरी, अष्टाक्षरी,चित्रकाव्य, ओळकाव्य, काव्यांजली, मुक्त काव्य, हायकू, गझल, भारुड, लावणी, ओवी,गझल सर्व काव्यप्रकारात लेखन
आवडता काव्य प्रकार अष्टाक्षरी
250 ते 300 पेक्षा जास्त ऑनलाइन स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ते उत्तेजनार्थ पर्यंत प्रशस्तीपत्रे
' सोनसळी रान ' काव्यसंग्रह ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रसिद्ध