Vaishali Joshi pathak

User Image


108 People read
3 Received Responses
5 Received Ratings
0 Ebooks Sold
0 Paperback Sold


About Vaishali Joshi pathak

मी माहेरची वैशाली सुरेश जोशी,लग्नानंतर सौ.निकिता अनिकेत पाठक.मी शाळेत असल्यापासून कथा आणि कविता ,चारोळी करते. मला वाचन आणि लिखाणाची आवड आहे आणि मी ते जपलंय. मला शॉपीझेन मुळे माझ्या कविता आणि कथा सर्व वाचक वर्ग पर्यंत पोहचतील यामुळे खूप आनंद होत आहे.