2016 हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण तो असा काळ होता जेव्हा मला लेखक बनण्याची जाणीव झाली आणि त्या परिस्थितीमुळेच मी आज लेखक बनलो देखील. दरम्यान, मी महावीर महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पदवी पूर्ण केली असून 'आंतर महाविद्यालयीन कथा लेखन स्पर्धेतही' मी प्रथम पारितोषिक पटकावले...More
2016 हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण तो असा काळ होता जेव्हा मला लेखक बनण्याची जाणीव झाली आणि त्या परिस्थितीमुळेच मी आज लेखक बनलो देखील. दरम्यान, मी महावीर महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पदवी पूर्ण केली असून 'आंतर महाविद्यालयीन कथा लेखन स्पर्धेतही' मी प्रथम पारितोषिक पटकावले आहे. पण तरीही हे सर्व पुरेसे नव्हते. या प्रवासात मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आणि माझे साहीत्य माझ्या त्या अनेक मेहनतीचे संकलन आहे ज्याचा मला या प्रवासात सामना करावा लागला. मला आशा आहे की तुम्हाला माझे पुस्तक आणि माझी कथा वाचायला आवडेल