शब्दब्रम्हावर प्रेम करणारी मी मराठी हिंदी व इंग्रजीत कविता,लघुकथा व लेख लिहिते.दीर्घकाल इंग्रजीची शिक्षिका असताना इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे आधारभूत नियम सोपे करून विद्यार्थ्यांच्या भाषेचा पाया मजबूत होईल असे प्रयत्न केले व विध्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेस...More
शब्दब्रम्हावर प्रेम करणारी मी मराठी हिंदी व इंग्रजीत कविता,लघुकथा व लेख लिहिते.दीर्घकाल इंग्रजीची शिक्षिका असताना इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे आधारभूत नियम सोपे करून विद्यार्थ्यांच्या भाषेचा पाया मजबूत होईल असे प्रयत्न केले व विध्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेस प्रोत्साहनासाठी उपक्रम राबवले.नव्वदच्या दशकात दैनिक नईदुनियामध्ये व इतर स्थानीय नियतकालिकांत सातत्याने लेख प्रकाशित झाले.गेले काही वर्षं स्वांतः सुखाय सरस्वती साधना करत असताना मुलीने दिवाळीच्या तयारीबद्दल विचारल्यावर जे बिंदू तिला सांगितले त्यांना शब्दरूप देण्याचा हा प्रयत्न,' दिवाळी सण मोठा...'. शॉपिज़ेनच्या माध्यमाने वाचकांपर्यंत पोचवताना मन हर्षित आहे.