छाया बेले
प्रकाशित साहित्य ः
१) लढाई अस्तित्वाची ( कविता संग्रह) - १ जुलै २०१२
२) चकवा ( कथा संग्रह ) १४ एप्रिल २०१५
( राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य ग्रंथालयाकरिता शिफारस केलेले पुस्तक - मुख्य यादी क्र . (९२०/२०१५)
३) घर याचे ह्रदयी माझ्या (कविता संग्रह ) १ जानेवारी २०१८
४) वैशाख वणवा (...More
छाया बेले
प्रकाशित साहित्य ः
१) लढाई अस्तित्वाची ( कविता संग्रह) - १ जुलै २०१२
२) चकवा ( कथा संग्रह ) १४ एप्रिल २०१५
( राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य ग्रंथालयाकरिता शिफारस केलेले पुस्तक - मुख्य यादी क्र . (९२०/२०१५)
३) घर याचे ह्रदयी माझ्या (कविता संग्रह ) १ जानेवारी २०१८
४) वैशाख वणवा ( कथा संग्रह )२८ नोव्हेंबर २०१८(म.सा.प. पुरस्कार , सिन्नर )
५) फरफट ( कादंबरी ) २०२० ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कार)
पुरस्कार :
१) उत्कृष्ट वाड़मय निर्मिती पुरस्कार२०१३ ( राज्य स्तरीय )
मुक्तासाळवे सार्वजनिक वाचनालय , उदगीर ,जि .लातूर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार २०१४(राज्यस्तरीय )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर
३) गुरु रविदास साहित्य पुरस्कार २०१५ , नांदेड राज्यस्तरिय
अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद
४) क्रांतीगुरू लहुजी साळवे
पुरस्कार , राज्यस्तरीय ( नांदेड )
२०१६
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य
५) आद्यक्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे साहित्य साधना पुरस्कार २०१८
( राज्यस्तरीय ) श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा , ता.लोणार ,जि.जालना
६) विद्रोही कवयित्री पुरस्कार
( राज्यस्तरीय ) २०१९
अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद, महाराष्ट्रराज्य, पुणे
७)डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार २०१९ ,लातूर
8) महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, शाखा सिन्नर ( सर्वोत्कृष्ट कथासंग्रह , वैशाख वणवा ) 2019
9) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यासनचा राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कार (फरफट कादंबरीस) 2022
१) अस्मितादर्श
२) अक्षरगाथा
३) अक्षरगणगोत
४) साहित्य समन्वय
५) परिवर्तनाचा वाटसरू
६) दै.एककमत
७) दै.यशवंत
८) रानफूल (दिवाळी अंक )
९) सायबर क्राइम ( साप्ताहिक )
इत्यादी अंकातून कथा ,कविता , लेख प्रकाशित
१०) आकाशवाणी नांदेड , परभणी वरून काव्यवाचन
११) अनेक साहित्य संमेलनातून निमंत्रित कवी म्हणून सहभाग.