जे पेराल ते उगवेल ' या म्हणीप्रमाणे प्रबोधन च्या माध्यमातून थोरांचे विचार, चालू घडामोडीतून सकारात्मक विचार, ग्रंथातील महान विचार पेरण्याचे काम करणार आहे.
असे म्हणतात " विचार थकले की विकार होतात. " समाजाचे विचार थकू न देण्यासाठी प्रबोधनात्मक विचारांची पेरणी नवीन पिढीवर,...More
जे पेराल ते उगवेल ' या म्हणीप्रमाणे प्रबोधन च्या माध्यमातून थोरांचे विचार, चालू घडामोडीतून सकारात्मक विचार, ग्रंथातील महान विचार पेरण्याचे काम करणार आहे.
असे म्हणतात " विचार थकले की विकार होतात. " समाजाचे विचार थकू न देण्यासाठी प्रबोधनात्मक विचारांची पेरणी नवीन पिढीवर, तरुणांवर, विद्यार्थ्यांवर होण्यासाठी एक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहे.
विचार केवळ वाचू नयेत तर आचरणात आणावेत ही विनंती
कळावे
आपला
श्री. किशोर जाधव