।।लेखक परिचय।।
सचिन वसंत पाटील
◼️ *प्रकाशित पुस्तके*
▪️कथासंग्रह: सांगावा (पाचवी आवृत्ती)
▪️कथासंग्रह: अवकाळी विळखा (तिसरी आवृत्ती)
▪️कथासंग्रह: गावठी गिच्चा (दुसरी आवृत्ती)
▪️ललितगद्य: पाय आणि वाटा (पहिली आवृत्ती)
▪️लेखसंग्रह: येरे येरे पैसा (तिसरी आवृत्ती)
▪️संपादन: मायबोली रंग कथांचे (पहिली आवृत्ती)
◼️ *पुरस्कार व सन्मान*
▪️महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने ॲड. त्रिंबकराव शिरोळे स्मृती पारितोषिक (पाय आणि वाटा ललितसंग्रहासाठी)
▪️सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक च्या अभ्यासक्रमात कथेचा समावेश
▪️महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर यांचे वतीने 'राजारामबापू पाटील' उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार २०१० (सांगावा कथासंग्रहासाठी)
▪️संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, बी. काॅम. भाग दोन च्या अभ्यासक्रमात कथेचा समावेश
▪️महाराष्ट्र शासन व समाजकल्याण कार्यालय सांगली यांच्यावतीने दिव्यांग साहित्यिक प्रेरणा पुरस्कार २०१७
▪️महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर यांच्या वतीने उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️साहित्य साधना पुरस्कार २०१६, उदगीर जि. लातूर (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪ दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, मुंबई उत्कृष्ट ललितगद्य पुरस्कार (पाय आणि वाटा ललितसंग्रहासाठी)
▪ ल. र. फाऊंडेशन, लातूर यांच्यावतीने राज्यस्तरीय स्मृती ललितगद्य पुरस्कार (पाय आणि वाटा ललितसंग्रहासाठी)
▪ कादवा शिवार प्रतिष्ठान, नाशिक यांच्यावतीने चांदणभूल उत्कृष्ट ललितगद्य साहित्य पुरस्कार (पाय आणि वाटा ललितसंग्रहासाठी)
▪️दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार २०२५ (मायबोली रंग कथांचे… संपादनासाठी)
▪️याशिवाय त्यांना व त्यांच्या साहित्यकृतींना राज्यस्तरीय चाळीसहून अधिक वाड्मयीन पुरस्कार मिळाले आहेत.
◼️ संपूर्ण पत्ता
सचिन वसंत पाटील, विजय भारत चौक, कर्नाळ
ता. मिरज, जि. सांगली, पिन- 416 304
मोबा. - 8275377049
Email : sachinpatil7049@gmail.com