0 People Listen 0 Received Responses 0 Received Ratings
Share with your friends :
About Sukhdeo Bhosale
आपल्या पूर्वजांनी शतकानुशतकांच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रयोगांतून जे ज्ञान मिळवले, ते घराघरांत, शेतात, वाड्यावस्त्यांत आणि कारागिरांच्या हातांतून घडले. हे ज्ञान आज झपाट्याने विस्मृतीत जात आहे.
‘कलाकौशल्य सागर’ हा जुन्या ग्रंथांतील आशयाचा सोप्या भाषेतील संग्रह आहे. भेसळ...More
आपल्या पूर्वजांनी शतकानुशतकांच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रयोगांतून जे ज्ञान मिळवले, ते घराघरांत, शेतात, वाड्यावस्त्यांत आणि कारागिरांच्या हातांतून घडले. हे ज्ञान आज झपाट्याने विस्मृतीत जात आहे.
‘कलाकौशल्य सागर’ हा जुन्या ग्रंथांतील आशयाचा सोप्या भाषेतील संग्रह आहे. भेसळ ओळखण्यापासून आयुर्वेदिक उपचारांपर्यंत आणि साबण, शाई, अत्तरे बनवण्यापासून पावसाचा अंदाज घेण्यापर्यंत, ३३ प्रकरणांतून हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.