Deepak Karpe - (05 July 2020)देवांनी आपणास दिलेल्या अनमोल अवयवांचा सदुपयोग कसा करावा,हे ह्या प्रसंगा नी कळून येते. फक्त आपले वाक चातुर्य चे प्रदर्शन करण्याची गरज असते. प्रत्येकात असा गुण नसतो. आपल्या सासूबाईंच्या वाकपटुता चा उल्लेख ह्या प्रसंगाचा माध्यमाने प्रस्तुत करण्या बद्दल आभार आणि अभिनंदन.
Sulochana Belapurkar - (04 July 2020)खूपच सुंदर भाबड्या मना ची नैसर्गिक विवेचना ! स्तुत्य !!! अण आज काल आपण म्हणतो👌👌👌👏👏👏🌹🌹🌹 घाबरायच काय गुगल आहे ना !!!😅👏