ऋचा दीपक कर्पे - (28 July 2020)वा...नकळतच डोळ्यात अश्रू तरंगले आणि त्याच बरोबर चेहऱ्यावर स्मितहास्य देखील उमटले...
10
Deepak Karpe - (26 July 2020)राम विषयी आठवणी वाचून खरंच त्याची आठवण आली. खरंतर किती तरी गाणे ऐकले की त्याची आठवण येतेच मग पाणी थेंब थेंब ..असो की . आता बोंबला असो...छान वाटले प्रसंग.
20
उज्वला कर्पे - (26 July 2020)खरच खूप गोड गोड आठवणी आहेत