Prashant Dabholkar - (20 September 2020)उत्साह राहिला पाहिजे नेहमी जीवनात , पण उत्साह आणायचा कोठून ? दर वेळेस काही तरी नवीन करायचं , चांगल्या गोष्टी शिकत राहायच्या , खूप साधं आणि सरळ स्वभाव असल्यावर , अपेक्षा न ठेवता , जे काही घडतय ते परतफेड आहे , हे स्वीकार करत गेल्यावर ............जीवनात आनंद राहील , आणि उत्साह पण . सुंदर लेख .🌹🌹🙏🙏
M Veena Harne - (14 September 2020)ये मेरे लिये नहीं है उनके लिये है जिन्हे डर लगता है . . . क्या होता है दो लाइनों में पढे . . . . . सारी जिन्दगी मौत से डर डर कर जीते रहे जब मौत आई एक पल में उसे अपने को सौंप दिया . . . . . .
11
उज्वला कर्पे - (14 September 2020)खूप छानलिहिले आहे, जीवन जगताना प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टी स्वीकारून प्रत्येक क्षणाचा उत्तम प्रकारे उपभोग करून, ही जीवनाची गाडी सुरळीत चालू ठेवली पाहिजे.
10
Seema Puranik - (14 September 2020)अगदी खरंय,आयुष्याच्या महोत्सवात आम्ही पण सामील झालो, खूपच छान 👌👌👍