उज्वला कर्पे - (16 September 2020)अगदी प्रभावीरीत्या आपले विचार मांडलेआहेत,आजच्या पिढीला मराठी लिहिणे हे एक प्रकारे आव्हान आहे. रचना पुढील रचनेसाठी स्वागत.
10
Deepak Karpe - (15 September 2020)रचना,गुरु पौर्णिमा निमित्त आपल्या गुरुंविषयी नवीन आणि वेगळे विचार मांडले।गुरु लहान असावा कि मोठा ?ह्या संबंधी वादच नको।माझ्या पण वीचारे ज्याचा कडून आपल्याला काही शिकायला मिळेल ,नवीन ज्ञान प्राप्त होईल तो आपला गुरु।आई,वडील,मित्र,शिक्षक,कार्यालयातले सहयोगी ,सर्वाना ही गुरु आपण मानु शकतो। अभिनंदन।आपले लिखाण कार्य असेच चालू राहु दे।
10
Sandhya Harne - (15 September 2020)वा खुप छान. गुरुदेव दत्त ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे👌🏻🙏