Mohan Somalkar - (08 September 2022)खुप सुरेख लिहिलंय, असे सुरेख लिखाण करणारे आपल्यातुन निघुन गेले..!🙏🙏🙏
00
Nilima Ravi - (08 September 2022)इतक्या सुंदर लेखन करणाऱ्या साहित्यिकावर काळाने अचानक झडप घालून शॉपिझनचे भरून न येणारे नुकसान केले आहे. श्रीकांत दिक्षित यांना श्रद्धांजली
00
Bharati Bhaik - (23 June 2021)अगदी खरंय...सुरेख लेखन....
मेकॅनिकल इंजिनियर असून साहित्याची आवड.
विविध साहित्य प्रकारात लिखाण करायला आवडते.
काव्यात लावणी तर गद्य लेखनात ललित हे प्रकार अतिशय प्रिय आहेत.
नुकताच "कधी तू" या नावाने ललित बंध प्रकाशित झाला आहे. या मध्ये निसर्गातील किमया व भाव भावनांचे बंध योग्य तर्हेने गुंफले आहेत...