Nishikant Shrotri - (31 December 2022)सुंदर पुनरावलोकन आणि सकारात्मक आशावाद!
00
भालचंद्र चितळे - (31 December 2022)२ दिवसात आता नव्या दैनंदिनी चे नवे पान उघडून नवीन साहित्य लिहायचे. २०२२ हा भूतकाळ, काही छान आठवणी जपण्यासारख्या आणि काही विसरुन जाण्यासारख्या यात विभागला गेला. आता २०२३ मधे कशाकशाचे स्वागत करायचे? श्रोत्री सर, काव्यसाथना, शॉपिझन, संपादित साहित्य अशा गोड आठवणींसह २०२३ चे स्वागत, नव्या जगण्याचे नवे संदर्भ. मस्त भावना व्यक्त केल्या आहेत.