मिटवा भेद सारे

मिटवा भेद सारे


Radhika Godbole Radhika Godbole
Article & Essay
Kamalakar Maha - (11 March 2023) 5
लिखाण खूप छान आहे. लेखातील आशयाच्या पुष्ट्यर्थ जे दाखले उदाहरण म्हणून दिले आहेत, त्या ठिकाणी खरंच अजूनही गरज आहे भेद मिटवण्याची. पण आता बरेच बदल घडले आहेत आणि ते दृष्टोत्पत्तीस देखील येतात, थोडं निरिक्षण केलं तर! अर्थात हे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आपण आशा करूयात की लवकरच हे सारे भेद मिटतील!👍👍👍👌

0 0

SAROJINI BAGADE - (10 March 2023) 5
छान लिहिलंय लेख

0 0

Shweta Deshpande - (10 March 2023) 5
आपण समाजात आसपास घडत असलेल्या घटना खूप छान शब्दांकित केल्या आहेत पण समाजातील हे चित्र बदलण्यासाठी वेळ लागेल आणि एक स्री म्हणून आपल्पाला सुध्दा काही प्रयत्न करणे गरजेचं आहे

0 0

Veena Kantute - (10 March 2023) 5
योग्य विचार करून चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. हळूहळू विचार बदलत आहेत पण अजून बरेच बदल अंगवळणी पडायचे बाकी आहेत. उत्तम लेख.

0 0

Shridhar Bedekar - (10 March 2023) 5
आपण दिलेले प्रसंग आपल्या आसपास बहुतेकांनी अनुभवले असतीलच . हा भेद भाव मिटणे फार गरजेचे आहे. विषयाला वाचा फोडली हे महत्वाचे. धन्यवाद

0 0

kiran bapat - (10 March 2023) 5

0 0

ऋजुता देशमुख - (10 March 2023) 5
संतुलित विचार लेखात व्यक्त केला आहे.👍👍👍👍

0 0

View More

Publish Date : 08 Mar 2023

Reading Time :


Free


Reviews : 8

People read : 100

Added to wish list : 0