टीप-
वरील लेख स्कंध पुराणातील श्लोक आणि समर्थ रामदासांनी लिहिलेल्या नवविधा भक्ती वर आधारित लेखकाला स्वतःला कळलेले मनातील विचार आहेत. किंवा त्याला कळलेली नवविधा भक्ती आहे.
या बाबतीत कुठलाही गैरसमज नसावा.
वैचारिक भिन्नता शक्य असू शकते.
आवश्यक जागी संदर्भास्तव इतर भाषेचा उपयोग केला आहे. सर्व भारतीय भाषा गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात असे वाटते.