Seema Puranik - (23 November 2023)अगदी योग्य टीका केली आहे, पण ही एक मनोवृत्ती आहे जी घरात,समाजात सगळीकडे बघायला मिळते आणि आमचे Tv news channel वाले स्वार्थापोटी अश्या गोष्टी ना खूपच जास्त महत्व देतात.हा लेख नक्कीच विचार करायला लावेल . खूपच छान👌🏼👍
11
Shridhar Bedekar - (22 November 2023)जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो हे सत्य मान्य करायला हवे.👏🙏
11
SAROJINI BAGADE - (22 November 2023)खरंय...सांघिक खेळात सर्वांची सारखीच जबाबदारी असते...वैयक्तिक नैपुण्य प्रत्येकाचे वेगळे असले तरी, कुणा एकाच्या जीवावर संघ जिंकू शकत नाही...शेवटी कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार हाच निकाल असणार आहे तर मग हार जित पत्करण्याची खिलाडू वृत्ती हवी...आणि मोदींबाबत नेहमीच असे घडते...आग लागली तरी, हरलो तरी, आणि बलात्कार झाले तरी...मोदींनाच दोष द्यायचा.... सुंदरलाल मॅडम तुम्ही
12
Veena Kantute - (22 November 2023)छान व्यक्त झालीस राधिका. खरंच १० मॅच सलग जिंकून फायनल पर्यंत पोहोचणाऱ्या संघाचे कौतुक हवेच आणि ज्या संघाने चांगली कामगिरी केली तो जिंकला हे खेळ भावनेने स्विकारायला हवे.
11
Jayant Kulkarni - (22 November 2023)cricket हा गेम ऑफ चान्स आहे. जो चांगला खेळेल तो जिंकेल! जिंकल्यानंतर आपण टीम डोक्यावर घेतो. हरल्यावरही तो sportiveness दाखवायला हवा. सलग ११ मॅचेस जिंकलेल्या संघाला आपण मानाचा मुजरा करायला हवा. एका फिनाले साठी त्यांच्यावर राग धरू नये! चूक माणसा कडूनच होते. त्यातूनच खेळाडू शिकतो! संघाला पुढील वर्ल्ड कप साठी शुभेच्छा!
21
उज्वला कर्पे - (21 November 2023)आपले निरिक्षण पटले.