सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
शॉपिझेनकडून 51 पुस्तके प्रकाशित
Book Summary
श्रावणात सणसोहळ्यांची मजा काही निराळीच असते. माहेरवाशिणींना माहेराची ओढ लागते. कधी मुराळी न्यायला येईल.आईवडील, भावंडे भेटतील. सख्यामैत्रिणींशी हितगुज करता येईल. वडाच्या फांदीवर झोके खेळता येईल. आईच्या हातचा गोडाधोडाचे पक्वान्न खाता येईल अशी आस लागलेली सासुरवाशिण आपल्या मनाचे हितगुज तुळशीला सांगते. माहेरची सय काढते