Mrudula Raje - (21 May 2025)अतिशय उत्तम विचार व्यक्त केला आहेत.
00
अनला बापट - (20 May 2025)वास्तविकतेचे रूप दाखवले. कितीतरी वेळा अशा पुरस्कृत कृती वाचताना लक्षात येते की त्याचं स्टँडर्ड अगदीच शुल्लक असते. त्यावेळेस इतर कृतीच्या लेखक/कलाकार बद्दल फार वाईट वाटते अजून एक प्रकार लक्षात आला, निर्णायक आपले ऐकणार नाही असे वाटत असले की, मध्यस्थी अनेक चांगल्या कृतींना निर्णयापर्यंत पोहचवतच नाही, मग निर्णयाकांना त्या मिळालेल्या कृतींपैकीच एकला बक्षीस द्यावे लागते