લેખન એક વહેતી નદી, વહેતું પાણી જે સદાય અનેક વળાંકો અને અવરોહોને પાર કરે, પહાડો અને ચટ્ટાનોને પણ ચીરી નાખે અને અંતે વાચકોની અપેક્ષઓના દરિયામાં મળી જાય.
Book Summary
प्रहेलिका – मृत्यूचे कोडे
"या… स्वागत आहे तुमचे…
एका शोधात..
अरवलीच्या घनदाट अरण्यात..
जिथे एक रहस्य दडलेले आहे...
जिथे पावलापावलावर काळोख श्वास घेतो, जिथे शांतता प्रश्न विचारते आणि जिथे काही सत्य असे आहेत… जे समोर असूनही नजरेआड राहतात.
"प्रहेलिका – मृत्यूचे कोडे!
तयार आहात का तुम्ही?
एका 'रोलर-कोस्टर राईड'साठी?
रहस्य आणि थराराक घटनांचा जबरदस्त ओव्हरडोज तुमची वाट बघत आहे.
या, आणि मृत्यूचे हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा…
पण सावधान! या पुढे जे ही काही घडेल, त्याचे
जवाबदार तुम्ही स्वतः असणार