प्राथमिक शिक्षक,मुख्याध्यापक,
कवी, साहित्यिक, नाट्यलेखक, दिग्दर्शक, चित्रपट कलावन्त,नाट्यकलावन्त, आदर्श शिक्षक, समाजसेवक,महाराष्ट्र भूषण,कलारत्न,शिक्षकरत्न, काव्यरत्न पद्मानकुर सेवाभावी संस्था, नांदेड महासचिव,सप्तरंगी साहित्य मंडळ,महाराष्ट्र महासचिव
Book Summary
दररोजच्या प्रवासात मित्र खेळतात. ते एकदा म्हणाले, तुम्हाला खेळता येईना. तुम्ही कविता करीत बसा. म्हणून
खेळ पाहून रचना झाली. खेळून नाही
एक अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे