Divakar C - (11 February 2023)" दासबोध " या विस्तृत ग्रंथाचा खूप छान आढावा घेतला आहे. ज्यांनी ज्यांनी दासबोध वाचला नाही त्यांना त्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त करणारा लेख आहे हा ..... !
Seema Puranik - (08 September 2020)दासबोध ह्या विस्तृत ग्रन्था चे ख़ूबच कमी शब्दांत अर्थपूर्ण विवेचन ,हार्दिक अभिनन्दन आणि खूब शुभेच्छा
00
Sulochana Belapurkar - (07 September 2020)सुंदर खूपच छान आढावा . आमचे ही रोजचे चालूच आहे ६० जणीं चा ग्रुप .
00
Dhanashri Dabke - (07 September 2020)जय जय रघुवीर समर्थ ! श्री समर्थांनी भारत भ्रमण करुन, आपले मूळ धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे अभ्यासून शास्त्रांचा आधार देत आत्मप्रचितीने शिष्यांना हा स्वमुखे सांगितलेला बोध आहे. श्री समर्थांचा मानवी मनाचा अभ्यास आणि प्रपंचाचे निरीक्षण इतके दांडगे आहे जे श्री दासबोध वाचतांना आपल्याला थक्क करुन टाकते. परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे सारखेच आवश्यक असलेले व्यवहार चातुर्य व विवेकबुद्धी ह्या ग्रंथाच्या अभ्यासाने आणि त्यातला बोध आचरणात आणल्याने प्राप्त होते. तुम्ही खूपच छान आढावा घेतला आहे. मनापासून आवडला हा लेख मला.