Seema Puranik - (15 August 2023)🙏राधे राधे , खूपच सुंदर आढावा,"दिया तले अंधेरा" म्हणतात तसं काही आम्हां देवासकरांचं झालं आहे, आता मी पण हे पुस्तक नक्की वाचणार
मैं कोई लेखिका या कवियित्री नही।इस खूबसूरत दुनिया की खूबसूरत बातें, कुछ किस्से कुछ यादें अपने शब्दों में पिरोने की एक ईमानदार कोशिश करती हूँ....
Book Summary
खरंतर मी आजपर्यंत जे वाचन केले त्यानुसार राधेची कल्पना नेहमी सुंदर, नाजूक, इतर गोपिकांशी असूया ठेवणारी, रुसणारी आणि कृष्ण वेडी अशीच केली होती… . पण 'गोकुली' वाचून राधेचे हे चित्र पार पुसले गेले.