Salma Pathan - (11 May 2021)मस्तच!पालकांनी स्वतःची स्वप्ने मुलांवर न लादता त्याच स्वप्न काय आहे ,याचा नक्कीच विचार करायला हवा.
00
Nandkumar Wader - (06 May 2021)मुलाची आवड लक्षात न घेता घरातल्या प्रत्येकाने आपलं स्वप्न त्याच्यात पाहिलं आणि त्याला तसं घडविण्याचा रेटा चालविला तर एक ना धड भाराभार चिंध्या अशी गत होते...