ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे...More
ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Book Summary
आज 22 मार्च. आज जागतिक पाणी दिन आहे. ( WORLD WATER DAY ) पाण्याचे महत्व सांगणारी लघुकथा जरूर वाचा.