मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
आपले व्यक्तिमत्व, आपली प्रगती, आपली मूल्ये ही सर्व अनुवंशाने मिळतात की परिस्थितीमुळे आपण घडत जातो? या दोन्ही पैकी नक्की काय जबाबदार असते? या कथेत या सर्वांचा उहापोह केला आहे. सारंग आणि रूपा यांच्या आयुष्यात आलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्यामध्ये काय बदल झाला आणि शेवटी त्यांनी काय निर्णय घेतला?
रसिकहो ही कथा जरूर वाचा आणि अभिप्राय द्या