हाय माझं नाव धनश्री काजे मी लेखन करते मला लिहायला वाचन करायला खूप आवडतं मी ब्लॉग्स लिहिते माझा आय डी आहे. https://dhanashrikaje.blogspot.com
Book Summary
ही एक हृदय स्पर्शी कथा आहे एक अश्या मुलीची जिला आई होण्याची इच्छा असते पण दुर्दैवाने ती आई होऊ शकत नाही तेव्हा ती आणि तिचा नवरा काय करतात कस करतात ते ह्या कथेत मांडलंय बघा कथा आवडते का