Jayant Kulkarni - (03 February 2025)उत्कंठावर्धक कथानक.. वाचायला सुरूवात केली आणि शेवटालाच थांबलो.
10
Seema Puranik - (03 February 2025)कथेची मांडणी उत्तम आहे. एखादे चलचित्र बघत असल्या सारखे डोळ्यापुढे दृश्य उभे राहतात ."वहिनी" च्या जागी "बहिणीला जळणारा नराधम भाऊ" असं असायला हवं होतं.
Pournima Hundiwale - (11 February 2021)दरदरून घाम फुटवी णारी... चित्तथरारक कथा... नायकाचा पापाचा घडा पूर्ण भरविणारी... वास्तविक आणि वेगळी कथा मनःपूर्वक अभिनंदन नितीन जी प्रधान.