अर्थात याचे उत्तर आहे कॅप्टन जयंत निंबाळकर यांच्या सारखे शूर सैनिक,जे आपल्या मृत्यूपश्चात देखील आपले सैनिकाचे कर्तव्य बजावत रहाताना, फंटूशसारख्या हजारो लाखो तरूणांच्या भरकटलेल्या आयुष्याला एक दिशा देत रहातात.
......खरच देशासाठी वीरगती पत्करलेल्या सैनिकांच्या बाबतीत... अमर रहे....... ही फक्त घोषणा नव्हे तर वस्तुस्थिती असते