Post graduation in Mathematics ,संगित विशारद, आवड कथा,कविता लेखन,वाचन
Book Summary
एका स्त्री ची मानसिक अवस्था दुसरी स्त्रीच जाणू शकते.आणि ही अवस्था जाणून केलेली मदत यशाचं शिखर गाठायला हातभारच लावते....आाणि हे नातं जर मायलेकी सारख्या सासू सुनेचं असेल तर दुधात साखरच????