Hemant Kulkarni - (10 March 2024)तरल भावस्पर्शी कथा! इंग्रजीचा भडिमार झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे कथेतील मराठीपण हरवून जातं. काही आवश्यक शब्द इंग्रजी घेऊन इतर संवाद मराठीत आले असते तर अजून छान वाटलं असतं. शिवाय व्याकरणावर अजून थोडासा भर द्यायला हवा आहे. बाकी कथानक उत्तम!