• X-Clusive
उन्हातला गारवा

उन्हातला गारवा


Jyoti Gosavi Jyoti Gosavi

Summary

दोन गरीब बहिणींची परिस्थितीशी आणि नंतर आईस्क्रीम खाण्यासाठी केलेली झटापट
Reminiscent
भारती महाजन रायबागकर - (04 June 2025) 5
एकमेकींना सांभाळून घेणं... माणुसकीचं दर्शन होणं... छान अनुभव

0 0

अनला बापट - (30 May 2025) 5
खूप छान कथानक. एकदुसऱ्याला सांभाळून कसे पुढे वाढायचे लोक त्याची कथा छान सांगितली.

1 0

Vinod Mulay - (26 May 2025) 5
मर्यादित साधनं आणि अमर्याद गरजा यांची सांगड घालताना होणारी शारीरिक, मानसिक आणि भावनिक दमछाक उलगडणारी सुंदर कथा.

1 0

ज्योती अलोणे - (23 May 2025) 5
ओटीचा समजून दार पणा आणि लहानीचा हट्ट.. पार्लर वाल्याची माणुसकी छान कथा

1 0

Pratibha Paranjpe - (23 May 2025) 5
मोठी नी लहानीची जाण तर पार्लर वाल्याने गरीबी ची जाण ठेवली.छानकथा

1 1

Anagha Paranjape - (23 May 2025) 5
अतिशय सुंदर

1 0


मी लेखिका व कवयित्री आहे पुष्प साहित्य मंडळाची उपाध्यक्ष आहे आम्ही सिद्ध लेखिका या मंडळात उपक्रम समितीवर आहे माझी तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहे विविध दिवाळी अंकात लेखन मी सूत्रसंचालन आणि पथनाट्य वक्तृत्व इत्यादी कला अवगत आहेत

Publish Date : 21 May 2025

Reading Time :


Free


Reviews : 6

People read : 24

Added to wish list : 0