भारती महाजन रायबागकर - (30 May 2025)खूपच छान बोधकथा... बियांचे उदाहरण एकदम समर्पक... आंब्याची कोय तर कधी कधी आधी दुधात आणि नंतर पाण्यातही पिळून काढतात.
00
ज्योती अलोणे - (28 May 2025)उदाहरणासहित समजून सांगितलेली कथा अति उत्तम
00
Vinod Mulay - (27 May 2025)भिडस्त स्वभावाच्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा. छान.🙏