भारती महाजन रायबागकर - (05 June 2025)अगदी खरंय.... पालकांचा थोडा धाक असावाच... पण मुलांना मारताना, शिक्षा करताना किंवा रागवताना त्यांनी आपलं बालपणही आठवावे
00
Vinod Mulay - (01 June 2025)पालकांनी मुलांकडून अपेक्षा ठेवताना मुलांचे वय लक्षात घेत तारतम्य बाळगावे हा संदेश देणारी कथा छान आहे. आज जो धडा अनिता शिकली आहे तो ओवीच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनिताने लक्षात ठेवावा हा कथेचा अध्यारूत संदेश आहे.