Vinod Mulay - (14 June 2025)एक सशक्त कथाबिज. त्याला भाषा आणि प्रतिभेचं खतपाणी, अंकुरण्यापासून फलनिष्पत्ती पर्यंत स्वाभाविकरित्या वाढू देण्यासाठी केलेली संयमीत संवादांची मशागत या सर्वांतून निर्माण झाली आहे एक कथा जी वाचून झाल्यावर एक आल्हाददायक झुळूक अंगावरून गेल्याचा भास होतो.