मला लिखाणाची आवड आहे. मला विविध प्रकारचे लेख, कथा, कादंबरी लिहिण्यास आवडते.
Book Summary
परतफेड.. ही काही फक्त पैशांचीच नसते. तर ती चांगल्या कामांची पण असते. ही केलेली परतफेड खरंतर लाखमोलाची असते. त्याचा हा अमूल्य वारसा हा ज्याने त्याने आपापल्या परीने जपायला हवा.
योग्य परतफेड कशी असते हे जाणून घ्यायचे असेल, तर ही कथा नक्की वाचा. 😊🙏🙏