Medha Phene - (04 April 2026)अतिशय सुंदर प्रेमकथा.
10
Hemant Kulkarni - (03 April 2026)खूपच छान रोहन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तुझं लिखाण अधिकच खुलतं, बहरतं! अरबी, फारसी शब्दांच्या योग्य आणि अचूक पेरणीमुळे भाषासौंदर्याची लयलूट होते आणि त्यामुळे या लिखाणाला आपोआप वजन प्राप्त होतं.