Official Shopizen account of Writer/Poet Dhanraj Sandesh Gamare .
Book Summary
‘ ध्यास ’ - शिरोमणी काव्य संग्रहात एकूण पाच भाग आहेत . त्यात शिरोमणी काव्य प्रकार इतरांना सुद्धा शिकता यावा म्हणून शिरोमणी काव्यप्रकाराची थोडक्यात माहिती आणि नियम पहिल्या भागात दिले आहेत . त्यासोबतच मी लिहिलेले स्वलिखित शिरोमणी काव्यप्रकार उर्वरित चार भागात आहेत .