मी आंबा बोलतोय

मी आंबा बोलतोय


ऋजुता देशमुख ऋजुता देशमुख

Summary

आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे. आंबे खाता खाता या लघुकथेतील आंब्याची गोष्ट वाचून आनंद द्विगुणित करा ही विनंती. बालदोस्तांना आवडेल...More
Child Literature Short story
sanjeevani bargal - (29 April 2024) 5
मस्तच अगदी अंब्यासारखे रसाळ व गोड

0 1

प्रकाश फासाटे - (29 April 2022) 5
खूप सुंदर... 👍👍

1 1

ऋचा दीपक कर्पे - (29 April 2022) 5
किती गोड💕

1 1


ऋजुता राजेश देशमुख विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते. कोचिंग क्लासेस पण घेतले होते. गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे...More

Publish Date : 28 Apr 2022

Reading Time :


Free


Reviews : 3

People read : 15

Added to wish list : 0