निशिगंध: भावगीत संग्रह

निशिगंध: भावगीत संग्रह


Vinay Joshi Vinay Joshi
Book Review
श्रीकांत औटी - (08 May 2022) 5
जीवनाच्या विविध अंगांना समर्थपणे न्याय देणाऱ्या प्रथितयश कवी व सिद्धहस्त लेखक डाॅ.श्रोत्रीसरांच्या "निशिगंध" ह्या संग्रहाचे अतिशय समर्पक व अभ्यासपूर्ण परिक्षण येथे केले आहे! अप्रतिम!

1 1

Nilima Ravi - (07 May 2022) 5
जीवनाच्या सर्वांगाला भावोत्कटतेने भिडणाऱ्या उत्कृष्ट भावगीत संग्रहातील भक्ति, चिंतन, प्रीती आदि विविधरंगी रस त्या त्या गीतांतील सौंदर्यस्थळे उलगडून निशिगंधाचा परिमळाकडे वाचक सहजच आकृष्ट होईल असा ताकदीचा रसाविष्कार साधला आहे.

1 1


Publish Date : 07 May 2022

Reading Time :


Free


Reviews : 2

People read : 34

Added to wish list : 0